पाकमधील हिंदूंचे रक्षण कधी होणार ?
फलक प्रसिद्धीकरता
पाकिस्तानच्या डहारकी शहरापासून २ किलोमीटर अंतरावर सुतान लाल देवान या हिंदु व्यापार्याची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. सुतान यांना ‘जिवंत रहायचे असेल, तर भारतात निघून जा’ अशा धमक्या दिल्या जात होत्या.