संभाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरून राजकारण !
संभाजीनगर – शहरातील क्रांती चौक येथे छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना करण्यात येत आहे. १० फेब्रुवारी या दिवशी त्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्याचे नियोजन महापालिका करत आहे, तर दुसरीकडे पुतळ्याचे उद्घाटन छत्रपती शिवरायांच्या वंशजांच्या हस्ते १९ फेब्रुवारी या दिवशी केले जावे, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे.
Aurangabad | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्धाटनाचा वाद पेटण्याची शक्यताhttps://t.co/jeNB1v9dZz#ShivajiMaharaj | #Aurangabad
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 28, 2022
यावरून राजकारण चालू आहे.
औरंगाबादेत दाखल झालेल्या शिवरायांच्या पुतळ्याचं भव्य-दिव्य रुप !(सौजन्य : महाराष्ट्र टाइम्स) |