एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे उमेदवार राष्ट्राचे कल्याण कसे करू शकतील ?
गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने !
‘निवडणुकीपूर्वी उमेदवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून संपूर्ण वातावरण दूषित करतात. ज्यांना ‘निकोप स्पर्धा म्हणजे काय ?’, ‘आपल्या प्रतिस्पर्ध्याविषयी सन्मानाची भावना कशी ठेवावी ?’, हे सुद्धा ज्ञात नाही, ते राष्ट्राचे कल्याण कसे करणार ? राष्ट्राच्या उन्नतीसाठी ‘हिंदु राष्ट्र’रूपी आदर्श राष्ट्रीय पद्धत स्थापन करण्याची अत्यंत आवश्यकता आहे.’
– पू. तनुजा ठाकूर, संस्थापक, वैदिक उपासना पीठ (२०.१.२०२१)