वणी येथे ३७० किलो गोमांस जप्त : ७ धर्मांधांना अटक
|
वणी (यवतमाळ), २८ जानेवारी (वार्ता.) – येथील मोमीनपुरा आणि रजानगर या भागांतून सकाळी ६ वाजता एकूण ३७० किलो गोमांस जप्त करण्यात आले. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दोन्ही ठिकाणी ही धाड एकाच वेळी टाकण्यात आली. यापूर्वीही या भागांत अशा धाडी टाकून गोमांस जप्त करण्यात आले आहे; मात्र कायद्यातील पळवाटांच्या आधारे आरोपी मोकळे सुटले आहेत. या धाडीत ७ धर्मांधांना अटक करण्यात आली.