बलुचिस्तानमधील आक्रमणात पाकचे १० सैनिक ठार
कराची (पाकिस्तान) – बलुचिस्तानच्या केच जिल्ह्यामध्ये झालेल्या आक्रमणामध्ये १० सैनिक ठार झाले, तर एका आक्रमणकर्त्याला ठार करण्यात आले आहे. या वेळी काही जण घायाळ झाले आहेत. सुरक्षादलांनी या आक्रमणात सहभागी झालेल्या तिघांना पकडले, तर इतरांचा शोध घेण्यात येत आहे. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांकडून हे आक्रमण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Pakistan Terrorist Attack : सुरक्षा दलाच्या चौकीवर दहशतवाद्यांनी हल्ला करत केला गोळीबार #Pakistan #Balochistan #Terrorists #terror https://t.co/9dlbdRJs36
— Lokmat (@lokmat) January 28, 2022