पुढच्या पिढ्यांचीही साधना व्हावी अशी तीव्र तळमळ असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘आता ७९ वर्षे वय झाल्यामुळे, तसेच थकव्यामुळे मला काही करणे कठीण जाते. असे असले, तरी मी गेल्यावर माझ्या संग्रहातील ५००० ग्रंथांसाठीच्या मजकुरांचे ग्रंथ करणे पुढच्या पिढ्यांना सोपे जावे; म्हणून मी माझा अधिकाधिक वेळ ग्रंथ अंतिम करण्यासाठी देत आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१८.१.२०२२)