प्रजासत्ताकदिनाचे महत्त्व जोपासण्यासाठी राष्ट्रग्रंथात लिहिलेल्या तत्त्वांना संकल्पाच्या रूपात आचरणात आणण्याची आवश्यकता असणे
‘प्रजासत्ता केवळ एक दिवसाचा सण बनू नये. जोपर्यंत आपण सर्व प्रजासत्तेला दृढ करण्यासाठी राष्ट्रग्रंथात लिहिलेली तत्त्वे संकल्पाच्या रूपात पूर्ण आचरणात आणत नाही, तोपर्यंत गणतंत्र दिवसाला काहीच महत्त्व (औचित्य) रहाणार नाही.’ (मासिक धर्मादित्य टाईम्स, जानेवारी २०१०, पृष्ठ ७)