‘आमचे सरकार आल्यावर बघून घेऊ’, अशी धर्मांधाची वाहतूक पोलीस उपनिरीक्षकांना धमकी !
|
|
(संभल) उत्तरप्रदेश – येथील धर्मांध युवक महमंद अशरफ याला चांदौसी चौकात वाहनांची तपासणी करण्यासाठी अडवल्यावर त्याने वाहतूक पोलीस उपनिरीक्षक हरेंद्रसिंह जाट यांना ‘आमचे सरकार आल्यावर बघून घेऊ’, अशी धमकी दिली. या घटनेचा व्हिडिओ भाजपचे नेते संबित पात्रा यांनी त्यांच्या ‘ट्विटर’ खात्यावरून प्रसारित केला आहे.
“जितना हो सके चालान बढ़ाकर काट लेना सरकार आएगी तो बता देंगे”
इन्हीं 20% मानसिकता वालों के खिलाफ उत्तर प्रदेश की 80% जनता की लड़ाई है। pic.twitter.com/dj2FeTQV8A
— Sambit Patra (@sambitswaraj) January 15, 2022
१. १३ जानेवारी या दिवशी घडलेल्या घटनेचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये विनाशिरस्त्राण वाहन चालवणार्या महमंद अशरफ याला पोलीस उपनिरीक्षक जाट यांनी अडवल्याचे दिसत आहे.
२. अशरफ याने समाजवादी पक्षाच्या नेत्याला संपर्क करून त्याला पोलिसांशी बोलण्यास सांगितले. तेव्हा पोलीस उपनिरीक्षक जाट यांनी अशरफ विनाशिरस्त्राण वाहन चालवत होता; म्हणून दंडाची पावती फाडली. त्या वेळी महंमद चिडला आणि त्याने, ‘दंडाची रक्कम जेवढी वाढवायची असेल, तेवढी वाढवा. तुम्ही मनमानी करत आहात. संभल तुम्ही सोडाल कि आम्ही सोडू, हे येणारा काळच सांगेल.
३. दुसर्या दिवशी महंमद यानेही स्वतःचा एक व्हिडिओ बनवून सामाजिक माध्यमांत प्रसारित केला. यात त्याने पोलीस उपनिरीक्षकांवरच मारहाण केल्याचा आणि दाढी ओढल्याचा आरोप केला आहे.
संभल के पुलिसकर्मी को धमकाने के बाद भी अशरफ खामोश नहीं बैठा.
उसने एक वीडियो बना कर उसी पुलिस वाले पर।अपनी दाढ़ी नोचने का आरोप लगा दिया था जिसको उसने “या तुम नहीं या मैं” की धमकी दी थी.@sambhalpolice क्या ये 420 जैसा मामला नही ?@Uppolice @dgpup @adgzonebareilly @digmoradabad pic.twitter.com/gq5ccZfw0O
— Rahul Pandey (Journalist) (@STVRahul) January 15, 2022
सोशल मीडिया पर वायरल वीडियो का #SambhalPolice द्वारा संज्ञान लेते हुए वीडियो में दिखाई दे रहे युवके को गिरफ्तार कर निरोधात्मक कार्यवाही की जा रही है।#UPPolice https://t.co/Rhll0BkPgD pic.twitter.com/e0mfZ5025G
— SAMBHAL POLICE (@sambhalpolice) January 15, 2022