अफगाणिस्तानमधील बाँबस्फोटात ९ मुलांचा मृत्य, तर ४ जण गंभीर घायाळ
काबूल – पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सीमेवर अफगाणिस्तानच्या सीमेत १० जानेवारीला दुपारी झालेल्या बाँबस्फोटात ९ मुलांचा मृत्यू झाला, तर ४ जण गंभीर घायाळ झाले. या घटनेला अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने दुजोरा दिला आहे.
A statement from the governor’s office said the blast took place when a cart selling food items struck an old, unexploded mortar shell in the district of Lalopar, in eastern Nagarhar province#World #Afghanistan #Taliban https://t.co/vj00PRbXXg
— IndiaToday (@IndiaToday) January 11, 2022
तालिबानच्या शासनाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार नांगरहारमध्ये खाद्यपदार्थ घेऊन जाणार्या वाहनामध्ये लालोपूर जिल्ह्याच्या चौकीजवळ हा स्फोट झाला. या वाहनात उखळी तोफा लपवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.