भारतीय सागरी सीमेत घुसलेल्या पाकच्या नौकेला तटरक्षक दलाने कह्यात घेतले !
नौकेतील १० जणांना अटक
पोरबंदर (गुजरात) – भारतीय तटरक्षक दलाने गुजरात येथील अरबी समुद्रात भारतीय सागरी सीमेमध्ये घुसलेल्या ‘यासीन’ नावाच्या नौकेला कह्यात घेतले. यातील १० लोकांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांची चौकशी कसून चौकशी केली जात आहे.