सनातनच्या आश्रमासाठी ‘फोटोकॉपी मशिन’ खरेदी करण्यासाठी साहाय्य करा !
वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
‘हिंदूंना धर्मशिक्षित करून त्यांना साधनेकडे वळवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सनातन संस्था करत आहे. सनातनच्या आश्रमांमध्ये हिंदु धर्माविषयी जागृती करण्यासाठी नियतकालिके प्रकाशित करणे, ग्रंथनिर्मिती करणे, तसेच ध्वनीचित्र-चकत्या सिद्ध करणे आदी सेवा संगणकाच्या साहाय्याने केल्या जातात. या सेवांसाठी A3 आणि A4 या आकारांतील अनेक संगणकीय प्रती, तसेच त्याच्या छायांकित प्रती (झेरॉक्स) काढाव्या लागतात. त्यासाठी Canon आस्थापनाच्या (मॉडेल ‘Canon IR 2625’) दोन ‘फोटोकॉपी मशिन’ची आवश्यकता आहे. एका यंत्राचे मूल्य १,६०,००० रुपये आहे.
जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी हे यंत्र खरेदी करण्यासाठी यथाशक्ती धनरूपात किंवा नवीन ‘फोटोकॉपी मशिन’ खरेदी करून साहाय्य करू शकतात, त्यांनी संपर्क साधावा.
नाव आणि संपर्क क्रमांक
सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०
संगणकीय पत्ता : sanatan.sanstha2025@gmail.com
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१
यासाठी धनादेश द्यावयाचा असल्यास तो ‘सनातन संस्था’ या नावाने द्यावा.’
– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था. (६.१.२०२२)