बडगाममध्ये ३ आतंकवादी ठार
आतंकवाद्यांचा निर्माता पाकला नष्ट केल्यावरच काश्मीरमधील आतंकवाद कायमचा नष्ट होईल !
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – बडगाममधील जोलवा भागात सुरक्षादल आणि जिहादी आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये ३ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले आहे. या आतंकवाद्यांची संघटना आणि त्यांची ओळख पटवण्याचे काम चालू आहे. त्यांच्याकडून शस्त्रे आणि दारूगोळा यांसह अनेक आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे.