इंदिरा गांधी यांच्या हत्यार्यांना शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटीने ‘हुतात्मा’ ठरवत श्रद्धांजली वाहिली !
|
अमृतसर (पंजाब) – शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटीने (‘एस्.जी.पी.सी.’ने) येथे ६ जानेवारी या दिवशी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करणारे सतवंत सिंह आणि केहर सिंह यांना श्रद्धांजली वाहिली. कमेटीने या दोघांना हुतात्मा ठरवले आहे. या दोघांना ६ जानेवारी १९८९ मध्ये तिहार कारागृहात फाशी देण्यात आली होती. ‘एस्.जी.पी.सी.’ने ट्वीट करून म्हटले, ‘आज ऐतिहासिक दिन आहे.’
Punjab: SGPC pays homage to Indira Gandhi’s assassins, calls them martyrs, honours their family membershttps://t.co/3iHA2mQzJJ
— OpIndia.com (@OpIndia_com) January 7, 2022