मुसलमानच आतंकवादी असतात ! – भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह
बहराईच (उत्तरप्रदेश) – मी मुसलमानांवर आरोप करत नाही, तर हे सत्य आहे की, जितके आतंकवादी आहेत, ते मुसलमान आहेत, असे विधान राज्यातील कैसरगंज येथील भाजपचे खासदार आणि भारतीय कुश्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी येथे एका जाहीर सभेमध्ये केले. ‘स्वातंत्र्यानंतर महंमद अली जिना खोड घेऊन गेले, तर मूळ येथेच सोडून गेले. त्याचा त्रास पूर्ण देश भोगत आहे’, असेही ते म्हणाले.