अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीकडून आरोपपत्र प्रविष्ट !
मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) ७ सहस्र पानांचे आरोपपत्र २९ डिसेंबर या दिवशी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष अंमलबजावणी संचालनालयाच्या न्यायालयात सादर करण्यात आले.
ED files 7,000-page supplementary chargesheet in money laundering case against Anil Deshmukh
Track updates: https://t.co/Tf195SVHAe
(ANI photo) pic.twitter.com/sodOc03o9o— Hindustan Times (@htTweets) December 29, 2021
यामध्ये अनिल देशमुख यांचे सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांनाही पोलिसांनी सहआरोपी केले आहे. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांनी बारमालकांकडून १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे. त्याविषयी पोलिसांकडून अन्वेषण चालू आहे.