निधन वार्ता
सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारे साधक श्री. किशोर दिवेकर यांचे वडील, श्री. राजेंद्र दिवेकर यांचे काका आणि साधिका सौ. नम्रता दिवेकर यांचे चुलत सासरे हरिभाऊ दिवेकर (वय ६१ वर्षे) यांचे करोटी, पेण (जिल्हा रायगड) येथे २८ डिसेंबर या दिवशी १० वाजता अपघातामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, २ मुली, २ जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार दिवेकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.