असदुद्दीन ओवैसी हे भाजपपेक्षा अधिक धोकादायक ! – राकेश टिकैत
नवी देहली – एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी भाजपपेक्षा अधिक धोकादायक असून समाजात फूट पाडण्याचे काम करत आहेत. ओवैसी यांच्यासारख्या लोकांपासून जनतेने सावध रहावे, असे विधान शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केले आहे. टिकैत ३ कृषी कायद्यांविषयी म्हणाले ‘जर सरकारने शेतकर्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर आम्ही पुन्हा आंदोलन चालू करू !’
“असदुद्दीन ओवेसी हे भाजपापेक्षा जास्त धोकादायक, समाजात फूट पाडण्याचं करताहेत काम”#RakeshTikait #AsaduddinOwaisi #FarmersProtest #BJP https://t.co/fs1KA4wzyl pic.twitter.com/7vY8aa6WoJ
— Lokmat (@lokmat) December 27, 2021