अशी मागणी करण्याचे धाडस होतेच कसे ?
फलक प्रसिद्धीकरता
हिंदूंचे पवित्र तीर्थस्थळ असणार्या द्वारका बेटावरील २ द्वीपांवर सुन्नी वक्फ बोर्डाने दावा करत गुजरात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. द्वारका बेटावर एकूण ८ लहान द्वीप आहेत.