जैसलमेर (राजस्थान) येथे वायूदलाचे मिग-२१ हे लढाऊ विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू
‘उडत्या शवपेट्या’ अथवा ‘विधवा बनवणारी विमाने’ असा लौकिक असलेली मिग -२१ विमाने आणखी किती वर्षे भारतीय वायूदलामध्ये वापरण्यात येणार आहेत ? – संपादक
जैसलमेर (राजस्थान) – येथे भारतीय वायूदलाचे मिग-२१ हे लढाऊ विमान कोसळून वैमानिक विंग कमांडर हर्षित सिन्हा यांचा मृत्यू झाल्याची माहिती वायूदलाने ट्वीट करून दिली आहे. ही घटना येथील पाक सीमेजवळ घडली. भारतीय वायूदलाने या अपघाताच्या चौकशीचा आदेश दिला आहे.
This evening, around 8:30 pm, a MiG-21 aircraft of IAF met with a flying accident in the western sector during a training sortie. Further details are awaited.
An inquiry is being ordered.— Indian Air Force (@IAF_MCC) December 24, 2021
With deep sorrow, IAF conveys the sad demise of Wing Commander Harshit Sinha in the flying accident this evening and stands firmly with the family of the braveheart.
— Indian Air Force (@IAF_MCC) December 24, 2021