मेरठ येथे भाजपच्या महिला नेत्यावर धर्मांधांकडून सामूहिक बलात्कार
मेरठमध्ये तणाव !
अशा धर्मांधांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ! उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक
मेरठ (उत्तरप्रदेश) – येथील हापुड मार्गावरील काशीराम संकुलात भाजप महिला मोर्चाच्या महिला नेत्याला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन त्यांना बेशुद्ध करून त्यांच्यावर तिघा धर्मांधांनी रात्री सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेनंतर येथे तणाव निर्माण झाला आहे. ही महिला दुसर्या दिवशी सकाळी एका उद्यानात बेशुद्ध स्थितीत आढळून आली. तिला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या महिलेला धर्मांध युवतीने तिच्या घरी बोलावले होते. येथेच तिला शीतपेय देण्यात आले होते. या युवतीने तिचा प्रियकर अब्दुल्ला आणि त्याच्या २ मित्रांना बोलावले होते. त्यांनीच या महिलेवर सामूहिक बलात्कार केला. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.
Meerut: Abdullah and two others gang-rape BJP Mahila Morcha leader, Police initiates probe amid communal tensionhttps://t.co/oRsv406AZ0
— OpIndia.com (@OpIndia_com) December 23, 2021