सनातनच्या आश्रमांमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी विविध उपकरणांची आवश्यकता !

‘सनातनच्या विविध ठिकाणच्या आश्रमांमध्ये राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य निःस्वार्थीपणे करणारे वेगवेगळ्या वयोगटांतील शेकडो साधक रहात आहेत. यातील वृद्ध साधकांसाठी, तसेच हृदयविकार, मधुमेह, संधीवात आदी शारीरिक व्याधी असलेल्या रुग्ण-साधकांसाठी आश्रमांत पुढील उपकरणांची आवश्यकता आहे.

नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : sanatan.sanstha2025@gmail.com

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

यासाठी धनादेश द्यावयाचा असल्यास तो ‘सनातन संस्था’ या नावाने काढावा.’

– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था. (४.११.२०२३)