भारताने स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत केलेली ‘प्रगती’ !
फलक प्रसिद्धीकरता
वर्ष २०२१ मध्ये देशातील प्रत्येक नागरिकावर ३२ सहस्र रुपये परदेशी कर्ज आहे. सध्या भारतावर ४३ लाख ३२ सहस्र कोटी रुपयांचे परदेशी कर्ज आहे, तर एकूण १४७ लाख कोटी रुपये एवढे कर्ज आहे.