‘तबलिगी जमात’वर भारतातही बंदी घाला ! – विहिंपची मागणी
नवी देहली – तबलिगी जमातवर सौदी अरेबियाप्रमाणेच भारतातही बंदी घालावी, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेने केली आहे. तसेच तिचे समर्थन करणारे ‘दारूल उलूम देवबंद’ आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
VHP working president Alok Kumar calls Tablighi Jamaat “a manufacturing hub of radical Islamic terror” and “a host and patron of global terrorism.” | @nistula reports https://t.co/kUiUnucRuX
— The Hindu (@the_hindu) December 17, 2021