१३ डिसेंबर : पुणे येथील सनातनचे १११ वे संत पू. गजानन साठे यांचा ७८ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

पुणे येथील सनातनचे १११ वे संत पू. गजानन साठे यांचा ७८ वा वाढदिवस

पू. गजानन साठे

२९ ऑगस्ट २०२१ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.