१६ मशिदींवरील ध्वनीक्षेपकांचा आवाज ऐकू न येणार्या पोलिसांना सक्षम कसे म्हणणार ?
बहिरे पोलीस ! – संपादक
‘कर्नाटक उच्च न्यायालयाने मशिदींवरील ध्वनीक्षेपकांमुळे होणार्या ध्वनीप्रदूषणाविषयी एका याचिकेवर सुनावणी करतांना राज्य सरकारला ४ आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे. येथील थानिसंद्रा मार्गावरील आयकॉन अपार्टमेंटमधील ३२ निवासींनी येथील १६ मशिदींवरील ध्वनीक्षेपकांमुळे होणार्या ध्वनीप्रदूषणावरून जनहित याचिका प्रविष्ट केली आहे.’