परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘मंदिराच्या विश्वस्तांनो, दुकानदार गिर्हाईकाकडून पैसे घेऊन त्याला वस्तू देतो. तसे मंदिरवाले दर्शनाआधी किंवा नंतर पैसे घेतात. अशी हल्लीची स्थिती झाली आहे. दर्शनार्थींना दर्शन घेऊ देण्यासह साधनाही शिकवली, तरच दर्शनार्थींना काहीतरी दिल्यासारखे होईल आणि तुम्हाला विश्वस्तपद शोभून दिसेल !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले