रामलीलामध्ये (उत्तरप्रदेश) काम करणार्या युवकाचे धर्मांधांनी गुप्तांग कापले !
‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या
नर्गिस आणि जोया यांना अटक
बागपत (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यामध्ये काम करणार्या एका दलित युवकाचे गुप्तांग कापून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी नर्गिस उपाख्य फुरकान आणि जोया उपाख्य तालिम यांना अटक केली आहे. या प्रकरणामध्ये एकूण ६ आरोपी असून पोलीस अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.
युवकाच्या वडिलांनी पोलीस तक्रारीमध्ये सांगितल्याप्रमाणे पीडित युवकाचे वडील त्याला शोधण्यासाठी मुन्ना किन्नरच्या घरी पोचले होते. तेथे मुन्नाखेरीज नर्गिस उपाख्य फुरकान, जोया उपाख्य तालिम, नासीर आणि अन्य दोघा जणांनी प्राणघातक आक्रमण करून पीडिताचे गुप्तांग कापून टाकल्याचे त्यांना दिसले.