खोटा इतिहास सांगणार्या अशांना कारागृहात टाकले पाहिजे !
फलक प्रसिद्धीकरता
‘मोगल शासकांनीही मंदिरे आणि पुजारी यांच्यासाठी भूमी दान केली होती. यांतील कामाख्या मंदिर हे एक आहे’, असा दावा आसाममधील ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चे आमदार अमिनुल इस्लाम यांनी केला.