म्हणे शिक्षणसम्राट !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘एका तरी शिक्षण- सम्राटाने ऋषिमुनींसारखे शिक्षणक्षेत्रात कार्य केले आहे का ? हल्लीचे शिक्षणसम्राट म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक पैसे मिळवणारे सम्राट !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले