‘जीवन प्रमाणपत्र’ दिल्यावर मृत्यू पावल्यावर निवृत्तीवेतन देणार का ?
हास्यास्पद निर्णय !
‘शासकीय अथवा अशासकीय कर्मचार्यांना निवृत्तीनंतर प्रत्येक मासाला ‘निवृत्तीवेतन’ (पेन्शन) देण्यात येते. त्यासाठी त्यांना ज्या अधिकोषातून आपण निवृत्तीवेतन घेतो, त्या अधिकोषात प्रतिवर्षी नोव्हेंबर मासात ‘जीवन प्रमाणपत्र’ द्यावे लागते. असे केल्यासच पुढील वर्षभर निवृत्तीवेतन चालू राहू शकते.’ (२.११.२०२१)