स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरची दयनीय स्थिती जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
नीती आयोगाच्या गरिबी निर्देशांकाच्या अहवालानुसार, बिहारमधील ५१.९१ टक्के जनता गरीब आहे. झारखंडमध्ये हेच प्रमाण ४२.१६ टक्के, तर उत्तरप्रदेशमध्ये ३७.७९ टक्के आहे. गरिबी निर्देशांकात महाराष्ट्र १७ व्या स्थानी आहे.