धर्म म्हणजे ‘ॲक्सिलेटर’ आणि ‘ब्रेक’ !
‘धर्म विधी-निषेध दोन्ही आहे. धर्म ‘ॲक्सिलेटर’चे (गती वाढवण्याचे) आणि ‘ब्रेक’चे (गतीला थांबवण्याचे) सुद्धा काम करतो. दोन्हींच्या ताळमेळानेच जीवनाची गाडी चालते. पुण्य करू शकत नसाल, तर ठीक आहे; पण किमान पाप तरी करू नका. जीवनाच्या गाडीला विवेकरूपी चालक आणि सत्संगरूपी ‘पेट्रोल’ असेल, तर प्रभूजवळ पोचायला वेळ लागणार नाही.’
(साभार : साप्ताहिक ‘जय हनुमान’, २१.४.२०१८)