धर्मांधांच्या अवैध बांधकांमांविषयी प्रशासन निष्क्रीय का ?
फलक प्रसिद्धीकरता
फरिदाबाद (हरियाणा) येथील बल्लभगडमध्ये सरकारी भूमीवर बांधण्यात आलेली अवैध मजार हिंदुत्वनिष्ठांनी रात्रीच्या वेळी तोडून टाकली. येथे त्यांना लैंगिक संबंधांशी संबंधित, तसेच महिलांचे वशीकरण करण्याविषयीची औषधे सापडली.