म्हैस चोरी करून नेणार्या धर्मांधांना रोखल्याने तरुणाची गोळी झाडून हत्या
दोघा तस्करांना अटक
अशा खुनी तस्करांना सरकारने फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे ! – संपादक
कासगंज (उत्तरप्रदेश) – येथे म्हैस चोरी करून नेणार्या धर्मांध तस्करांना रोखणार्या उसवीर यादव याची तस्करांनी गोळी झाडून हत्या केल्याची घटना येथे नुकतीच घडली. या प्रकरणी पोलिसांनी सद्दाम आणि जुम्मन यांना अटक केली आहे.
Beef mafia in Uttar Pradesh: Man shot dead by cattle smugglers for resisting theft of his buffaloeshttps://t.co/fa8YZgeDO0
— OpIndia.com (@OpIndia_com) November 23, 2021