पोलिसांना वर्षानुवर्षे न्याय मिळत नाही, तर जनतेला कधी मिळेल का ?
‘वेळ्ळी (गोवा) येथे वर्ष २०१२ मध्ये चर्च परिसरात पोलीस अधिकारी आणि २ हवालदार यांना मारहाण केल्याच्या संवेदनशील प्रकरणाच्या सुनावणीला मडगाव येथील दुसर्या अतिरिक्त प्रथम श्रेणी न्यायालयात १६ नोव्हेंबर २०२१ पासून प्रारंभ झाला आहे.’