बहुसंख्य हिंदु खेळाडूंना हलाल मांस का ?
फलक प्रसिद्धीकरता
भारतीय क्रिकेट संघाला स्पर्धेच्या कालावधीत गोमांस किंवा डुकराचे मांस खाण्यास दिले जाणार नाही; मात्र अन्य वेळी देण्यात येणारे कोणतेही मांस हे ‘हलाल’ मांस असणार आहे, असे वृत्त ‘स्पोर्ट्स तक’ या वृत्तवाहिनीने दिले आहे.