सत्याएवढे दुसरे काहीही शक्तीमान नसणे
‘केवळ सत्य पुरावे पुढे ठेवले की, सर्व वावदुकी आणि प्रचारकी ढंगाचे पितळ आपोआपच उघडे पडते; कारण सत्याएवढे दुसरे काहीही शक्तीमान नाही. ‘सत्यकथा जरी अगदी साध्या सोप्या शब्दांत मांडली, तरी ती अत्यंत वेगाने पसरते’ (An honest story spreads best even plainly told.), या शेक्सपिअरच्या वाक्यात हाच आशय आहे.’ (संदर्भ : ‘प्रज्ञालोक’, वर्ष : ५३ अंक २ (२६.६.२०१०))