वारसा शिवशाहिरांचा, जागर हिदुत्वाचा !
हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद !
परिसंवादातील ठळक विषय
- शिवशाहीर बाबासाहेबर पुरंदरे यांच्यावर झालेले आरोप आणि त्यांचा खुलासा
- साम्यवाद्यांनी इतिहास पालटला असतांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्राचा सत्य इतिहास ठामपणे मांडला !
दिनांक : १६ नोव्हेंबर वेळ : रात्री ८ वाजता