इंग्रजी चांगले येणे, या निकषावर देशाचा पहिला पंतप्रधान निवडणारे गांधी !

भारतियांनी इंग्रजी संस्कृतीचा अभिमान बाळगणार्‍या नेहरूंना पंतप्रधान केले. नेहरूंना तरी गांधींनी पंतप्रधान का केले ? कारण ‘पंडित इंग्रजी चांगले बोलतो, तसे वल्लभला येत नाही’ म्हणून ! वास्तविक वल्लभभाई पटेल सर्व दृष्टींनी योग्य पंतप्रधान होते; पण केवळ इंग्रजी भाषा नीट येत नाही, म्हणून गांधींनी त्यांना डावलले.’

– ब्रह्मर्षी डॉ. प.वि. वर्तक, पुणे.