शबरीमाला मंदिरातील ‘अरावणा पायसम’ या प्रसादाला अरबी नाव आणि ‘हलाल’ प्रमाणपत्र !
प्रसाद बनवण्याचे कंत्राट मुसलमान व्यक्तीला !
|
थिरूवनंतपूरम् (केरळ) – शबरीमला मंदिरात मिळणारा ‘अरावणा पायसम’ हा पारंपरिक गोड प्रसाद सिद्ध करण्याचे कंत्राट केरळ देवस्वम् मंडळाने एका मुसलमान व्यक्तीला दिले आहे. या प्रसादाला ‘अल् झहा’ असे अरबी नाव देण्यात आले आहे, तसेच त्यावर ‘हलाल प्रमाणित’ असा उल्लेख करण्यात आला आहे.