सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)
२५ डिसेंबर २०२१
नामजप सत्संग
सात्त्विक आहार सुखी जीवनाचा आधार (भाग १४)
गर्भवती स्त्रीने सात्त्विक आहार सेवन करण्याचे महत्त्व !
वेळ : सकाळी १०.३० वाजता पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ वाजता
भावसत्संग
ईश्वराच्या भक्तीत अद्भुत शक्ती !
वेळ : दुपारी २.३० वाजता
बालसंस्कार वर्ग
प्रायश्चित घेण्याचे लाभ !
वेळ : सायंकाळी ५ वा.