सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

९ नोव्हेंबर २०२१

नामजप सत्संग

छठ पूजा व्रत (भाग २)

छठ पूजा करण्याची पद्धत !

वेळ : सकाळी १०.३० वाजता   पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ वाजता


भावसत्संग

गुरूंनी दिलेल्या ज्ञानामुळे नष्ट होतो (व्यक्तीचा) अहंकार !

 वेळ : दुपारी २.३० वाजता


धर्मसंवाद

भारतियांनो, जागे व्हा ! आपले अधिकार जाणा ! (भाग १)

लोकशाहीची विफलता आणि मानवी जीवनातील तणाव

वेळ : सायंकाळी ७ वा. पुनर्प्रक्षेपण : १० नोव्हेंबर दुपारी १ वा.


ऑनलाईन सत्संगांची मार्गिका (लिंक) !

youtube.com/sanatansanstha

youtube.com/hindujagruti