पोलिसांच्या गोपनीय शाखेची लज्जास्पद निष्क्रीयता !
‘सातारा शहर पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेच्या (‘डिटेक्टिव्ह ब्रँच’च्या) असमाधानकारक कामगिरीमुळे ती शाखाच विसर्जन करण्याची नामुष्की ओढवली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अपयशी ठरल्यामुळेच वरिष्ठांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.’
पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते दैनिक सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा.