बंट्वाळ (कर्नाटक) येथील मंदिरात चपला घालून गेलेल्या चौघा धर्मांधांना अटक
मूर्तीपूजेला विरोध करणारे हिंदूंच्या मंदिरात येतात, ते धर्मनिरपेक्षेतेमुळे नाही, तर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी, हे लक्षात घ्या ! अशा घटनांविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी गप्प बसतात ! – संपादक
बंट्वाळ (कर्नाटक)- येथील करिंजेश्वर मंदिरामध्ये चपला घालून गेलेल्या ४ धर्मांधांना पोलिसांनी अटक केली. बुशर रहमान, इस्माइल अर्हमाज, महंमद तनिश आणि महंमद रशाद अशी या चौघांची नावे आहेत. हे चौघेही चपला न काढता मंदिरात प्रवेश करत असल्याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला होता. यानंतर मंदिर समितीने याविषयी धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार पोलिसांत केल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली.
After video goes viral, four held for entering #Karinjeshwara temple with footwear#KannadaNews #Kannada #temple #defiling #Viral https://t.co/Po5WiZZ10b
— Free Press Journal (@fpjindia) November 4, 2021