समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्लील बोलणे आणि दगडफेक करणे या गोष्टी दखलपात्र ठरवणारे दंडविधान हिंदु राष्ट्रात असेल !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा ११ वर्षे ३०७ वा दिवस !

३.११.२०२१

रात्री २.३० वाजता आश्रमासमोरून काही जण अश्लील शिवीगाळ करत गेले.