इस्लामी आतंकवादी एकमेकांसह निष्पाप लोकांनाही मारतात ! – तस्लिमा नसरीन
नवी देहली – अफगाणिस्तानात इस्लामी जहालमतवादी आणि इस्लामी आतंकवादी एकमेकांना मारत आहेत.
Islamists,Islamic extremists,Islamic terrorists are killing each other in Afghanistan. IS,IS (Khorasan),Taliban.They deserve it.Only problem is these brutal stupid fanatics kill ordinary innocent people.Suicide bomber & other terrorists killed 19 people,injured 50 in a hospital.
— taslima nasreen (@taslimanasreen) November 3, 2021
इस्लामिक स्टेट, इस्लामिक स्टेट खोरासन, तालिबान हे सर्व त्याच पात्रतेचे आहेत. केवळ समस्या ही आहे की, हे अमानुष आणि मूर्ख धर्मांध सर्वसामान्य निष्पाप लोकांनाही मारतात, असे ट्वीट बांगलादेशी लेखिका तस्लिम नसरीन यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबुल येथे सैन्य रुग्णालयाजवळ झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या घटनेनंतर केले.