५ वर्षांच्या मूकबधिर मुलीवर बलात्कार करणार्या धर्मांधाला जन्मठेपेची शिक्षा
घटनेनंतर अवघ्या ४ मासांत निकाल !
|
कैराना (उत्तरप्रदेश) – येथील विशेष ‘पॉक्सो’ न्यायालयाने ५ वर्षांच्या मूकबधिर मुलीवर बलात्कार करणार्याला साबिर नावाच्या दोषीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ४ मासांपूर्वीही ही घटना घडली होती. १५ जून या दिवशी ही मुलगी रामपूर मनिहारन रेल्वे स्थानकावरील गर्दीमध्ये हरवली होती. त्या वेळी साबिर याने तिच्यावर बलात्कार केला होता.
5 साल की मूक-बधिर बच्ची के साथ रेप करने वाले साबिर को उम्रकैद: विशेष पॉक्सो कोर्ट ने महज 4 महीने में सुनाई सजा#UttarPradesh https://t.co/EfGb95KGWF
— ऑपइंडिया (@OpIndia_in) November 1, 2021