हसण्याचे जीवनातील महत्त्व !
‘मनापासून हसावे; कारण मनापासून जो हसतो, त्याला हृदयविकार होत नाही. ‘हसणे’ भक्ती आहे, तर ‘हसवणे’ मुक्ती आहे. ‘स्मित करणे’, हा जप आहे. ‘खुलवणे’ हेच तप आहे. जेव्हा तुम्ही रडता, तेव्हा तुम्ही खटास वाटता आणि जेव्हा हसता, तेव्हा झकास दिसता अन् जेव्हा रडणार्याला हसवता, तेव्हा खरोखर मिठास वाटता.’ (साप्ताहिक ‘जय हनुमान’, ४.१.२०२०)