अफगाणिस्तानातील काबुल नदीच्या पाण्याद्वारे अयोध्येतील राममंदिराच्या ठिकाणी जलाभिषेक !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – अफगाणिस्तान येथून एका तरुणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काबुल नदीचे पाणी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणार्या श्रीराममंदिराच्या स्थानावर जलाभिषेक करण्यासाठी पाठवले होते.
अफगानिस्तान से एक लड़की ने #PMModi को भेजा था काबुल नदी का जल, उस जल से आज सीएम योगी ने राम जन्मभूमि का जल अभिषेक किया और कहा: काबुल से एक बालिका ने भय के माहौल में जी रही तमाम महिलाओं के दर्द को भेजा है।#ख़बर_यूपीतक #Afghanistan
पढ़िये पूरी ख़बर:https://t.co/4hEPQMDYey
— UP Tak (@UPTakOfficial) October 31, 2021
हे पाणी ३१ ऑक्टोबर या दिवशी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधीवत् गंगानदीच्या पाण्यामध्ये मिसळून राममंदिराच्या ठिकाणी जलाभिषेक केला.