‘नीट’चा निकाल घोषित करा ! – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने ‘नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट’चा (‘नीट’चे) निकाल घोषित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ला दिला. त्याच वेळी २ विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशालाही सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.
[BREAKING] NEET UG 2021: Supreme Court gives green signal to NTA to declare results, stays Bombay HC order
report by @DebayonRoy #NEETResult2021 #NEETUG #neetagain #SupremeCourt
Read story: https://t.co/962DavCiUy pic.twitter.com/NpHGm5PZSp
— Bar & Bench (@barandbench) October 28, 2021